गुलाबी थंडीत सारं शहर धुक्याची चादर लपेटून पसरलं होतं ...त्याची पावलं त्या जीवघेण्या थंडीत आसरा शोधत पुन्हा पुन्हा स्वतःची समजूत घालत होती...सोबतीला त्याची चित्र ज्यांनी केली होती शेवटपर्यंत सोबत शेवटी त्यांनीच समजूत घातली एक एक चित्र जळत राहिल सुर्य ऊगवे पर्यंत .....
No comments:
Post a Comment