निसटते शब्द..
Monday, April 1, 2013
..
....कारण मी चित्रकार आहे ...
माझ्या मेंदूतल्या रेषांचा आणि टिंबांचा हिशेब
कागदावरच्या रेषांशी आणि टिंबांशी
जुळला अथवा नाही जुळला
तरी उमटणाऱ्या आकाराशी नाळ
जोडून ठेवावी लागते
माझ्या बेवारस असण्याचा हिशेब
माझ्यापाशी असला तरी !
02232013
No comments:
Post a Comment
Newer Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment