Wednesday, June 5, 2013

पाउस माझ्या मनात वाजत .. जुना .. नवा.

मग थेंबांचे काही अपुरे हिशेब



डोळ्यातल्या पाण्यात मिसळून जाणारा पाउस

जेंव्हा ओसंडून वाहायला लागतो ना ….

तेंव्हा समजावं आपण चिंब भिजलोय !

No comments:

Post a Comment