Wednesday, June 5, 2013


तुझं निघून जाणं सवयीचं !


कधी न येणं हि सवयीचं !


तुझी आठवण येणं हि सवयीचं !



आत्ता या क्षणी तुझं नसणं


हि सवयीचं !


त्या वर काही लिहियाची सवय


मात्र नवी

No comments:

Post a Comment