Wednesday, May 15, 2013

अश्वत्थाम्या सारखा शोधत घेत

किंवा प्रतिशोध

स्वतःचा

सतत फिरत राहणं

या गुढ भितीलाच

भिऊन वाटेत थांबलो

तर त्या काळाला

एक बळी मिळेल आणखी

त्याचा हिशेब पुर्ण करायला 

No comments:

Post a Comment