Sunday, May 5, 2013

ही उदास संध्याछाया मला कुशीत घेऊन बसते
कारण कुठून ही माझं एकटेपण
मला शोधत झडप घालेल कदाचित 

No comments:

Post a Comment